Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

Breaking News

latest

मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल ट्रेन मध्ये परवानगी

  ------------------------------------------------------ आज दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्र शासनाने डबेवाल्यांची गेली 6 महिन्याची व्...

 


------------------------------------------------------

आज दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्र शासनाने डबेवाल्यांची गेली 6 महिन्याची व्यथा लक्षात घेता *अनलॉक- ५ च्या जाहीरनाम्यात मुंबई च्या डबेवाल्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे* . 

सरकारचे आम्ही आभारी आहे. 


 *कोरोना विषाणू संदर्भात शासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही* तसेच कोरोना चा संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊन मुंबईचा डबेवाला आपल्या कामावर परतेल.


 No comments