अभिनेत्री कंगना रनौत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी कंगना यांच्या भगिनी रंगोली या देखील उपस्थि...
अभिनेत्री कंगना रनौत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी कंगना यांच्या भगिनी रंगोली या देखील उपस्थित होत्या.
Film actress Kangana Ranaut met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. Kangana’s sister Rangoli was also present.
No comments