Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

Breaking News

latest

विक्रोळीत बेस्ट बसचा अपघात बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  मुंबई:विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर बेस्ट बसचा अपघात यात एकूण 20 ते 25 प्रवासी या बस मध्ये होते यातील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत ...

 

मुंबई:विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर बेस्ट बसचा अपघात यात एकूण 20 ते 25 प्रवासी या बस मध्ये होते यातील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यांना जवळील राजावाडी व विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


भांडुप डेपो येथून बस क्रमांक 27 ही बस भांडुप ते वरळी याठिकाणी चाली होती या बस मध्ये एकूण 20 ते 25 प्रवासी होते याच दरम्यान विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावरील विक्रोळी उड्डाणपूल जवळील घटकोपरच्या दिशेने जाताना बसच्या समोर अचानकपणे मोटरसायकल आल्याने त्या मोटरसायकल चालकास वाचविण्यासाठी गेले असता बस चालकाचा स्टेरींग वरून ताबा सुटल्यामुळे विक्रोळी येथील उड्डाणपूल लगत असलेल्या फुटपाथवर बसने धडक दिल्याने यात असलेले 13 ते 15 प्रवासी जखमी झाले व बस चालक सिराज पाटण यांना किरकोळ दुखापत झाली आसून त्यांना जवळील राजावाडी व विक्रोळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी पोलीस पोचून या सदर घटनेचा सविस्तर तपास करत आहे.

No comments